मुस्लिम डिफेन्स फोर्सचा फतवा, सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढणाऱ्या महिलांवर करणार कारवाई
मुस्लीम डिफेन्स फोर्स 24/7 नावाच्या संघटनेने नवा फतवा काढला आहे. बुरखा न घालणाऱ्या आणि बुरखा काढून सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढणा़ऱ्या मुस्लीम महिलांवर कारवाई करण्यात येईल, […]