मिलिंद तेलतुंबडेने चळवळीचा पैसा जंगलातील जमिनीत गाडला… की… गडप केला??; नक्षलवाद्यांची आर्थिक गोची!!
विशेष प्रतिनिधी नागपूर : गडचिरोली भागात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 पथकाने केलेल्या धडक कारवाईत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे हाही ठार झाला […]