• Download App
    Bungalow | The Focus India

    Bungalow

    Raj Kundra’s : मनी लाँड्रिंगप्रकरणी राज कुंद्राच्या बंगल्यावर छापे; मुंबई, यूपीतील 15 ठिकाणांवर ईडीची कारवाई

    वृत्तसंस्था मुंबई : Raj Kundra’s  ईडीने अश्लील (पोर्नोग्राफी) आणि प्रौढांसाठीच्या चित्रपटांच्या कथित वितरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा […]

    Read more

    राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला; टाइप 8 बंगल्यात 5 बेडरूम, 1 हॉल, डायनिंगरूमसह स्टडी रूमचीही सुविधा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना नवा बंगला दिला आहे. दिल्लीतील सुनहरी बाग रोडवर असलेला बंगला क्रमांक 5 हे राहुल […]

    Read more

    महुआ मोईत्रांनी सरकारी बंगला रिकामा करण्याची संसद हाऊसिंग कमिटीची मागणी; कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदारकी गेली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या TMC नेत्या महुआ मोइत्रा यांना लवकरच सरकारी बंगला रिकामा करावा लागू शकतो. संसदेच्या गृहनिर्माण समितीने मंगळवारी केंद्रीय […]

    Read more

    राघव चढ्ढा यांना रिकामा करावा लागू शकतो सरकारी बंगला; कोर्टाने म्हटले- आप खासदाराला हा अधिकार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना दिल्लीतील टाइप-7 सरकारी बंगला रिकामा करावा लागू शकतो. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने शुक्रवारी […]

    Read more

    मणिपूरमध्ये महिला मंत्र्यांचा बंगला जाळला, सशस्त्र लोकांचा मेईतेईचे वर्चस्व असलेल्या कांगपोकीवरही हल्ला; 9 ठार, 10 जखमी

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल भागात बुधवारी रात्री उद्योगमंत्री नेमचा किपजेन यांच्या शासकीय बंगल्याला आग लागली. त्यावेळी किपगेन घरी नव्हत्या, असे अधिकाऱ्यांनी […]

    Read more

    शरद पवार वर्षा बंगल्यावर, चर्चेला उधाण; पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : सध्या राज्यात जलद गतीने राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात अनिश्चिततेचे राजकारण पाहता कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा […]

    Read more

    केजरीवालांच्या बंगल्यावर 52.71 कोटींचा खर्च, दक्षता विभागाने LG ना दिला रिपोर्ट; जुना बंगला पाडून नवा बंगला बांधला

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बंगला आणि त्याच्या कॅम्पसमध्ये बांधलेल्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 52.71 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर […]

    Read more

    राहुल गांधींनी रिकामा केला सरकारी बंगला, आई सोनियांच्या घरी झाले शिफ्ट; खासदारकी गेल्यानंतर मिळाली होती घर रिकामे करण्याची नोटीस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि केरळमधील वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी 12 तुघलक रेडचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले. त्यांचे सामान त्यांच्या […]

    Read more

    “अधीश” बंगल्यातील बेकायदा बांधकाम; मुंबई हायकोर्टाचा नारायण राणेंना 10 लाखांचा दंड!!

    प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. जुहूमधील त्यांच्या “अधीश” या सात मजली बंगल्यातील बेकायदा […]

    Read more

    सोनियांच्या सचिवला बंगला तातडीने खाली करण्याची नोटीस: ३ कोटीपेक्षा रक्कम थकविल्याने बजावली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सचिवाने बेकायदेशीरपणे बंगला ताब्यात ठेवला असून त्यांच्याकडे ३ कोटीपेक्षा थकबाकी असल्याने त्यांना तत्काळ बंगला खाली करण्याची […]

    Read more

    मोठी बातमी : काँग्रेस पक्षाला सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस, ‘बेकायदेशीर’रीत्या राहत होते सोनिया गांधींचे सचिव

    सरकारी बंगल्यावरील बेकायदा कब्जा केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाला निष्कासनाची नोटीस बजावण्यात आली आहे. हा बंगला काँग्रेस पक्षाला देण्यात आला होता, मात्र काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे […]

    Read more

    शरद यादव यांना उच्च न्यायालयाचा दणका, सरकारी बंगला १५ दिवसांत सोडण्याचा आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खासदारपदी अपात्र ठरून चार वर्ष उलटली तरी सरकारी बंगल्यात राहणारे संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांना उच्च न्यायालयाने […]

    Read more

    अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. […]

    Read more

    शेतकऱ्याने बंगल्यावर साकारली भव्य कांद्याची प्रतिकृती; येवल्यात चक्क १५० किलोचा कांदा

    विशेष प्रतिनिधी नाशिक : येवला तालुक्यातील धनकवाडी येथील साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या कांदा उत्पादक भावंडांनी आपल्या बंगल्यावर १५० किलोची भव्य कांद्याची […]

    Read more

    असेही महिला सक्षमीकरण, महिला सरपंचाकडे ११ कोटी नव्हे, तर १९.५ कोटींची माया, एक एकराचा स्विमींग पूल असलेला बंगला

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : एका महिला सरपंचाची तब्बल ११ कोटी नव्हे, तर १९.५ कोटींची संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले आहे. छापा टाकण्यासाठी आलेले लोकायुक्त आणि […]

    Read more

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतल्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडले

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील समुद्र किनाऱ्यावरच्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडण्यात येत आहे. त्यांच्याच बंगल्याशेजारी ठाकरे – पवार […]

    Read more

    रामविलास पासवान यांचा बंगला मिळणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना, घर खाली करण्यासाठी चिराग पासवान यांना नोटीस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे अधिकृत निवासस्थान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना देण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी […]

    Read more

    गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप तरीही सरकारी बंगल्यात, अनिल देशमुख, संजय राठोड यांनी अद्याप शासकीय निवासस्थाने सोडली नाहीत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले माजी वनमंत्री संजय राठोड, शंभर कोटी रुपये वसुलीच्या आरोपावरून ईडीकडून चौकशी सुरू असलेले माजी गृहमंत्री अनिल […]

    Read more

    मडवरील आलिशान बंगल्यावर पॉर्न चित्रपटांचे व्हायचे चित्रीकरण, अशी काम करायची राज कुंद्राची टोळी.. वाचा सविस्तर

    मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, राज कुंद्रा पॉर्न चित्रपट बनविण्यात आणि काही अॅप्सच्या माध्यमातून ते चित्रपट प्रकाशित करण्यात गुंतला होता. या कामातून तो कोट्यावधी रुपये […]

    Read more

    उध्दव ठाकरे यांचा बंगला असणाऱ्या गावात गावबंदी, मला रोखण्यासाठीच कोरोनाचे निर्बंध लावल्याचा किरीट सोमय्य यांचा आरोप

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे बंगले असलेल्या कोलइ गावात कोरोनाचे कारण देऊन गावबंदी आणि घरबंदी करण्यात आली आहे. घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी […]

    Read more

    असावा सुंदरही आणि कोविड सुरक्षित चंद्रावर बंगला, सहारनपूरच्या बिल्डरने आईसाठी चंद्रावर खरेदी केला प्लॉट

    संपूर्ण जगातच वेगाने पसरत असलेल्या कोरोना रोगापासून आपल्या आईला वाचविण्यासाठी सहारनपूर येथील एका बिल्डरने चक्क चंद्रावर प्लॉट खरेदी केला आहे. एका ऑ नलाईन लिलावात त्यांना […]

    Read more

    ‘मधुकुंज : ६० हजार चौ. फूट एरिया, D Mart च्या दमानींना भुरळ पाडणारा १००१ कोटींचा आलिशान ‘ सपनोंका मकान ‘

    फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत (Forbes India’s rich list of 2020) दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय आहेत. या बंगल्याला ओपन टेरेस आणि विस्तीर्ण मोकळा भाग आहे. शिवगिरी, […]

    Read more