मोदी पुन्हा सत्तेत येणार हे निश्चित! 3 राज्यांतील भाजपच्या बंपर विजयावर परदेशी माध्यमांची प्रतिक्रिया
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने रविवारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये दणदणीत विजय नोंदवला. इथे तेलंगणात काँग्रेसला यश मिळाले आहे. प्रामुख्याने पंतप्रधान […]