सोन्याची आयात होणार सुलभ : देशाला मिळाले पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय (गोल्ड स्पॉट एक्सचेंज) बुलियन एक्सचेंजचे उद्घाटन केले आहे. गांधीनगरजवळील इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) येथे मोदी यांनी […]