बुल्लीबाई अॅप प्रकरणी बंगळुरुतील अभियंता ताब्यात, मुस्लिम महिलांची बदनामी केल्याचा आरोप
विशेष प्रतिनिधी बेंगळुरू: बुल्लीबाई अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी केल्याप्रकरणी मुंबई पोलीसांनी बंगळुरु येथील एका २१ वर्षीय अभियंत्याला ताब्यात घेतले आहे. सिव्हील इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षांत […]