Bullibai App प्रकरणी 21 वर्षीय तरुणाला अटक, मुख्य सूत्रधार उत्तराखंडची महिला, प्रसिद्ध मुस्लिम महिलांची बदनामी करण्याचा आरोप
BulliBai app : वादग्रस्त ‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. विशाल झा याला […]