बुल्ली बाईनंतर सुली डील्सच्या मास्टरमाइंडला इंदूरमधून अटक, २५ वर्षीय ओंकारेश्वर ठाकूर हा बीसीएचा विद्यार्थी
वृत्तसंस्था इंदूर : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सुली डील्स अॅपचा निर्माता आणि मास्टरमाइंड ओंकारेश्वर ठाकूरला इंदूरमधून अटक केली. डीसीपी IFSC केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले […]