Bulli Bai app case: अॅपप्रकरणी तिसरी अटक, उत्तराखंडमधून श्वेतानंतर मुंबई पोलिसांनी मयंक रावतला केले गजाआड
सोशल मीडियावर सक्रिय 100 मुस्लिम महिलांनी ऑनलाइन बोली लावणे आणि अपशब्द वापरणे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपीही विद्यार्थी असल्याचे […]