कानपूर हिंसाचार : सीएम योगींनी रात्री उशिरा बोलावली बैठक, म्हणाले- कंटकांवर लागणार गँगस्टर, मालमत्तेवर चालवणार बुलडोझर
उत्तर प्रदेशात शुक्रवारी कानपूरच्या बेकनगंज भागात नमाजानंतर हिंसाचार झाला. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तेथून 50 […]