• Download App
    Bulldozer | The Focus India

    Bulldozer

    Bulldozer : नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर चालवण्यात आला बुलडोझर

    औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत नागपूरमध्ये झालेल्या निदर्शनानंतर अचानक हिंसाचार उफाळला होता. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आता हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाई केली आहे

    Read more

    bulldozer : बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाची बंदी; परवानगीविना तोडफोड होणार नाही, केंद्राने म्हटले- हात बांधू नका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बुलडोझरच्या ( bulldozer ) कारवाईवर 1 ऑक्टोबरपर्यंत बंदी घातली आहे. पुढील सुनावणीपर्यंत देशात एकही बुलडोझर कारवाई करू नये, […]

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- बुलडोझरची कारवाई म्हणजे कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; गुन्ह्यात सहभागाचा आरोप मालमत्ता नष्ट करण्याचा आधार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुलडोझरची कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) गुरुवारी (12 सप्टेंबर) सांगितले. एखाद्याचा गुन्ह्यात सहभाग […]

    Read more

    Supreme Court : बुलडोझर कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सर्व पक्षांनी सूचना करा, मार्गदर्शक तत्त्वे देणार, 17 सप्टेंबरला सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरातील विविध प्रकरणांतील आरोपींच्या घरांवर होत असलेल्या बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. सुप्रीम कोर्टाचे ( Supreme Court ) […]

    Read more

    मुंबई हिट-अँड-रन प्रकरणातील मिहीर शाह ज्या पबमध्ये दारू प्यायला होता त्यावर चालला बुलडोझर!

    जाणून घ्या, कोणत्या कायद्यानुसार कारवाई? विशेष प्रतिनिधी मुंबई : : मुंबईच्या जुहूमध्ये 24 वर्षीय मिहीर शाहला दारू पुरवणाऱ्या बारचा काही भाग उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी […]

    Read more

    उपराष्ट्रपतींच्या पत्नीच्या फार्म हाऊसवर बुलडोझर चालणार; प्रशासनाच्या नोटिशीनंतर भावाने हटवले बेकायदा बांधकाम

    विशेष प्रतिनिधी जयपूर : जयपूरमधील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा एक भाग म्हणून उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्या कुटुंबीयांच्या फार्म हाऊसवरही सरकारचा बुलडोझर चालणार आहे. जयपूर डेव्हलपमेंट अथॉरिटी […]

    Read more

    मुख्यमंत्री मोहन यादव ‘Action Mode’वर ; भाजप कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्याच्या घरावर फिरवला बुलडोझर!

    आरोपीवर आरोपीचे नाव हबीबगंज पोलिसांच्या गुंडा लिस्टमध्येही आहे विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तत्काळ मोहन यादव यांनी कामाला सुरुवात केली आहे. […]

    Read more

    तेलंगणा भाजपचे प्रमुख म्हणाले- सत्ता आली तर आम्हीही बुलडोझर चालवू, महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना यूपीच्या धर्तीवर शिक्षा देऊ

    प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी म्हटले आहे की, सत्तेत आल्यास त्यांचा पक्ष महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर चालवेल. यासाठी ते […]

    Read more

    नुपुर शर्मा : प्रयागराज मध्ये रस्त्यावर दगड फेकले; मास्टर माईंड जावेद पंपच्या घरावर बुलडोजर चालला!!

    वृत्तसंस्था प्रयागराज : प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात कथित वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये जमावाला […]

    Read more

    ब्रिटिश पंतप्रधानांच्या हस्ते वडोदऱ्यात बुलडोझर यूनिटचे उद्घाटन, साबरमतीत चरख्यावर सूत कातले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटिशचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या हस्ते आज गुजरात राज्यातल्या वडोदऱ्यात बुलडोझर यूनिटचे उद्घाटन करण्यात आले . त्यांनी साबरमतीत चरखा चालविण्याचा आनंद […]

    Read more

    जहांगीरपुरी बुलडोझर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी, दोन न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश

    दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर एमसीडीने येथील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवला, ज्यामुळे बराच गदारोळ झाला आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टात 21 […]

    Read more

    प्रतिकांचे राजकारण : गाय – गंगाजल – मंदिर या पलिकडले कायद्याच्या बडग्याचे प्रतीक “बुलडोजर”!!

    1990 च्या दशकात मंदिर – मशीद आणि मंडल भोवती फिरणारे राजकारण वेगवेगळी वळणे घेत आता “भोंगे” आणि “बुलडोजर” यांच्या भोवती फिरू लागले आहे…!! एक प्रकारे […]

    Read more

    जनतेच्या समस्यांवर बुलडोझर फिरवा : राहुल गांधीकडून हिंसाचाराचे समर्थन

    वृत्तसंस्था खरगोन (मध्य प्रदेश) : सरकारने जनतेच्या समस्यांवर बुलडोझर फिरवावा, असे सांगून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रामनवमी मिरवणुकीत हिंसाचार करणाऱ्यांचे एक प्रकारे समर्थन केले […]

    Read more

    मध्य प्रदेशात खरगोन मध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगड फेकले; दगडफेक्यांच्या मालमत्तांवर मामाने बुलडोजर चालवले!!

    वृत्तसंस्था खरगोन : मध्य प्रदेशात खरगोन मध्ये काल समाजकंटकांनी श्री राम नवमीच्या मिरवणुकीवर दगड फेकले. आज या समाजकंटकांच्या बेकायदा मालमत्तांवर मामाने बुलडोजर चालवले.मध्य प्रदेशात खरगोन […]

    Read more

    योगींच्या मार्गावरील शिवराजमामांची गुन्हेगारांना धडकी, भोपाळच्या रस्त्यांवर निघाली बुलडोझरची परेड

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर कारवाईमुळे गुन्हेगारांवर जरब बसली. कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली. उत्तर प्रदेशातील जनतेने यामुळेत्यांना पुन्हा […]

    Read more

    शिवराजसिंह चौहान यांनी घेतला योगी आदित्यनाथ यांचा आदर्श, आता मध्य प्रदेशातही चालणार बुलडोझर

    विशेष प्रतिनिधी रायसेन: उत्तर प्रदेशातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी वापरलेला बुलडोझर पॅटर्न आता मध्य प्रदेशातही वापरला जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान […]

    Read more

    प्रतापगडमध्ये योगी आदित्यनाथांचा बुलडोझर पॅटर्न पोलीसांच्या कामी, बलात्काऱ्याला दोन तासात शरण येण्यास भाग पाडले

    विशेष प्रतिनिधी प्रतापगड : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांना वठणीवर आणण्यासाठी बुलडोझर पॅटर्न राबविला. या पॅटर्नचा फायदा पोलीसही घेत आहेत. प्रतापगड जिल्ह्यात बलात्कार […]

    Read more

    यूपी सरकारला “बैल” म्हणून घेतलेत; पण योगींच्या बुलडोझरची भीती अखिलेशना का वाटते??

    उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी प्रतापगड मध्ये पत्रकारांशी बोलताना उत्तर प्रदेश सरकारला “बैल” असे संबोधून घेतले. राजकारणामध्ये अशी टीका […]

    Read more

    पत्नीला न कळवता सासऱ्यांच्या घरी बुलडोजर चालवला; नितीन गडकरींनी केला बऱ्याच वर्षानंतर केला गौप्यस्फोट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पत्नीला न सांगताच रामटेक येथील सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला होता, असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी […]

    Read more