मनी मॅटर्स : इमर्जन्सी फंड हा खरं तर असतो वैयक्तिक अर्थसंकल्पच….
कोरोनासारख्या सध्याच्या विपरीत परिस्थीतीत आपत्कालीन निधीचे महत्व सर्वांनाच उमगले आहे. इमर्जन्सी फंड हा वैयक्तिक अर्थसंकल्प असतो जो भविष्यातील दुर्घटना किंवा अनपेक्षित खर्चासाठी आर्थिक सुरक्षा राखीव […]