Jammu and Kashmir’ : जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवादी हल्ला; यूपीतील 2 तरुणांवर गोळीबार; 12 दिवसांपूर्वी 7 जणांची हत्या
वृत्तसंस्था श्रीनगर : Jammu and Kashmir जम्मू-काश्मीर येथील बडगाममधील माझमा गावात दहशतवाद्यांनी दोन गैर-काश्मीरी लोकांना गोळ्या घातल्या. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुफियान […]