पंतप्रधान मोदी आज ग्लोबल बुद्धिस्ट समिटला संबोधित करणार, 171 देशांचे प्रतिनिधी होणार सहभागी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (20 एप्रिल) ग्लोबल बुद्धिस्ट समिटच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाने (PMO) सांगितले की, […]