रोहिंग्यांचा कर्दनकाळ, कट्टर मुस्लिमविरोधी बौध्द भिक्षू, फेस ऑफ बौध्द टेरर विराथू यांची कारागृहातून सुटका
विशेष प्रतिनिधी म्यानमार : रोहिंग्या मुस्लिमांचा कर्दनकाळ आणि कट्टर मुस्लिमविरोधी म्हणून ओळखले जाणारे बौद्ध भिक्षू आशीन विराथू यांची म्यानमारच्या लष्करी सरकारने त्यांची कारागृहातून मुक्तता केली. […]