Buddhadev Bhattacharya : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन; वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआय(एम) नेते बुद्धदेव भट्टाचार्य ( Buddhadev Bhattacharya )यांचे गुरुवारी (8 ऑगस्ट) निधन झाले. माजी मुख्यमंत्र्यांनी वयाच्या 80 […]