TRAI : ट्रायने जिओ, एअरटेल, VI आणि BSNL वर ठोठावला एकूण ₹141 कोटींचा दंड; स्पॅम कॉल-मेसेजेस रोखण्यात अयशस्वी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : TRAI भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया (VI) आणि BSNL यांना स्पॅम कॉल आणि […]