निवडणूक आयोगाने 106 सरकारी कर्मचाऱ्यांना केले निलंबित, बीआरएस पक्षाच्या सभेला राहिले होते हजर
वृत्तसंस्था हैदराबाद : निवडणूक आयोगाने मंगळवारी (9 एप्रिल) तेलंगणा सरकारच्या 106 कर्मचाऱ्यांना निलंबित केले. निवडणूक आयोगाने या कर्मचाऱ्यांवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला […]