Deepti Jivanji : पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या दीप्तीने भारताला मिळवून दिले कांस्यपदक!
सध्या विश्वविक्रम तिच्या नावावर असल्याने ती सुवर्ण जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानली जात होती. विशेष प्रतिनिधी पॅरीस : दीप्ती जीवांजी ( Deepti Jivanji ) हिने महिलांच्या […]