Manipur : मणिपूरच्या 5 जिल्ह्यांत ब्रॉडबँड इंटरनेट बंदी हटली; मोबाइल इंटरनेटवर 15 सप्टेंबरपर्यंत बंदी; निदर्शनानंतर शासनाचा निर्णय
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर ( Manipur ) सरकारने शुक्रवारी पाच जिल्ह्यांतील ब्रॉडबँड इंटरनेट सेवेवरील बंदी उठवली. मात्र, मोबाईल इंटरनेटवरील बंदी 15 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. […]