ब्रिटनमध्ये लसीकरण आणि लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटली ; संसर्गाचे प्रमाण ६० टक्क्यांनी घटले
वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये गेल्या काही महिन्यात कोरोनाचे तांडव सुरु होते. तेथील सरकारने तातडीच्या उपयायोजना केल्यामुळे परिस्थिती खूपच सुधारली आहे. कोरोना प्रतिबंधक लस आणि लॉकडाऊन […]