१९४४ साली ब्रिटिशांनी पंढरपूरच्या वारीवर घातलेली बंदी वारकरी आणि हिंदूमहासभेने मोडून काढली होती
नाशिक : कोरोना प्रकोपाच्या नावाखाली आज महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने पंढरपूरच्या वारीवर बंदी घातली आहे. मर्यादित संख्येने वारकऱ्यांना परंपरेप्रमाणे पंढरपूरपर्यंत पायी जाऊ द्या, अशी […]