British Prime Minister : ब्रिटीश पंतप्रधानांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप; दिवाळीच्या उत्सवात मांसाहार आणि दारू दिली; हिंदू संघटनांचा आक्षेप
वृत्तसंस्था लंडन : British Prime Minister ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हिंदूंचा आरोप आहे की, स्टार्मरच्या घरी झालेल्या […]