मणिपूर हिंसेतील मृतांची संख्या 71 वर, जळालेल्या घरांतील सामान आणणाऱ्यांवर हल्ले
वृत्तसंस्था इंफाळ : कुकी-नागा आणि मैतेई समुदायांमध्ये 3 मेपासून सुरू झालेल्या हिंसाचारानंतर मणिपूरमध्ये मृतांची संख्या 71 वर पोहोचली आहे. मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग […]