Brij Bhushan Singh : भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी हटल्यावर ब्रिजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाची पुनर्स्थापना केली आहे. हा संघर्ष सुमारे २६ महिने सुरू राहिला, दीर्घ संघर्षानंतर कुस्ती संघटना पुन्हा सुरू झाली. भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी नवाबगंज येथील विष्णोहरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी हे सांगितले.