BRICS Summit : ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जोहान्सबर्गला पोहोचले, विमानतळावर जोरदार स्वागत!
2019 नंतर ब्रिक्स नेत्यांची ही पहिली शिखर परिषद आहे. विशेष प्रतिनिधी जोहान्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी (22 ऑगस्ट) […]