इचलकरंजी नगरपालिकेत लाचलुचपत विभागाकडून कारवाई : नगरपालिकेतील अभियंत्यास रंगेहाथ पकडले
विशेष प्रतिनिधी इचलकरंजी : इचलकरंजी नगरपालिकेमध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे. गुंठेवारीचे प्रकरण मिटवण्यासाठी नगरपालिकेतील अभियंत्यांनी 25000 रुपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून […]