विजय मल्याला दणका, युनायटेड ब्रेवरीजमधील ५५०० कोटी रुपयांचे शेअर्स विकून बॅँका वसूल करणार बुडीत रक्कम
विविध बँकांची तब्बल नऊ हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला किंगफिशरचा मालक आणि एकेकाळचा मद्यसम्राट विजय मल्या याला बॅँका चांगलाच दणका देण्याच्य तयारीत […]