Spot Fixing : क्रिकेटर ब्रँडन टेलरचा आरोप, स्पॉट फिक्सिंगसाठी भारतीय उद्योगपतीने ब्लॅकमेल केले, कोकेनही दिले
क्रिकेट विश्वात स्पॉट फिक्सिंगचे भूत पुन्हा एकदा जागे झाले आहे. झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटर ब्रँडन टेलरने सोमवारी एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्याने अनेक गंभीर खुलासे […]