मेक फॉर वर्ल्ड : सुपरसॉनिक क्षेपणास्त्राला 21 वर्षे पूर्ण, आता 6 वर्षांनंतर देशाला मिळणार ब्रह्मोस हायपरसॉनिक मिसाइल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : येत्या ५-६ वर्षांत पहिले ब्रह्मोस हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तयार होईल. BrahMos Aerospace ने ही घोषणा (1998-2023) रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात केली. भारत-रशियाचा […]