DRDOच्या शास्त्रज्ञाने ब्रह्मोस-अग्नी आणि यूसीव्हीसारख्या क्षेपणास्त्रांची माहिती पाकिस्तानला पाठवली, आरोपपत्रांतून खुलासा
वृत्तसंस्था पुणे : शेजारी देश पाकिस्तानशी गुप्तचर माहिती शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर यांच्याबाबत आरोपपत्रात मोठे खुलासे झाले आहेत. प्रदीप कुरुलकर […]