Monkeypox alert : देशातील सर्व विमानतळे आणि सीमांवर मंकीपॉक्सचा अलर्ट; दिल्लीतील 3 रुग्णालयांत उभारले आयसोलेशन वॉर्ड
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगात मंकीपॉक्स (एमपॉक्स) ( Monkeypox) च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेसह देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांवर अलर्ट […]