India V/s China : अमेरिकन खासदार कॉर्निन म्हणाले – चीन भारतासोबत ‘सीमा युद्ध’ करत आहे
अमेरिकेच्या एका खासदाराने म्हटले की, चीन भारतासोबत ‘सीमा युद्ध’ करत आहे, तसेच त्याच्या शेजाऱ्यांना गंभीर धोका निर्माण करत आहे. रिपब्लिकन पक्षाचे खासदार जॉन कॉर्निन यांनी […]