• Download App
    Border Dispute | The Focus India

    Border Dispute

    Thailand-Cambodia : थायलंड-कंबोडिया संघर्षात 33 मृत्यू; कंबोडियाने ग्रॅड क्षेपणास्त्रे डागली, थायलंडने मार्शल लॉ जाहीर केला

    थायलंड आणि कंबोडियामध्ये १००० वर्षे जुन्या दोन शिवमंदिरांवरून सुरू असलेला संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या संघर्षात आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या लढाईत त्यांच्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आठ नागरिक आणि पाच सैनिकांचा समावेश आहे. याशिवाय ७१ जण जखमी झाले आहेत.

    Read more

    China : सीमावादावर भारताशी चर्चा करण्यास चीन तयार; म्हटले- भारतासोबत जटिल सीमावाद, सोडवण्यासाठी वेळ लागेल

    चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सीमांकनावर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. चीनने म्हटले आहे की भारतासोबतचा सीमावाद जटील आहे आणि तो सोडवण्यासाठी वेळ लागेल.

    Read more

    प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने तैनात केली मिसाइल रेजिमेंट, मोठ्या प्रमाणावर बांधकामेही सुरू, भारताने व्यक्त केली चिंता

    border dispute : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील लष्करी पायाभूत सुविधांमध्ये चीन मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. अशा परिस्थितीत पूर्व लडाख सेक्टरसमोर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) कडून […]

    Read more