कर्नाटकात भाजपला मतदान न करण्याची खुल्या सभेत दिली शपथ, बंजारा पुजाऱ्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकमध्ये पुढील महिन्याच्या 10 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, लक्ष्मेश्वर तालुक्यातील अद्राळी येथील बंजारा समाजाचे पुजारी कुमार महाराजा स्वामीजी यांच्यावर निवडणूक […]