मोहालीत गुप्तचर विभागाच्या इमारतीत स्फोट, रॉकेट हल्ला झाल्याचा संशय
मोहालीतील गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये सोमवारी रात्री उशिरा स्फोट झाला आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रॉकेटसदृश्य वस्तू पडल्याने स्फोट झाला. स्फोटामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले. Explosion in […]