दारूच्या नशेत केला बॉम्ब पेरल्याचा निनावी फोन, पोलिसांनी शिताफीने केली अटक
विशेष प्रतिनिधी मुंबई – ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानासह चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बॉम्ब पेरल्याचा निनावी […]