Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- इस्रायलने इराणच्या आण्विक तळावर हल्ला करावा, आधी तिथे बॉम्ब टाका, बाकीचा विचार नंतर करू
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : Donald Trump इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने त्यांच्या अणू तळावर हल्ला केला पाहिजे, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald […]