Bollywood actors : …आता बॉलिवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमकी!
बॉलिवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची बातमी आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा पोलीस मुंबईत अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची चौकशी करत आहेत.