• Download App
    Bollywood Actor Sexual Assault Allegation | The Focus India

    Bollywood Actor Sexual Assault Allegation

    Nadeem Khan : धुरंधर फेम अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप; मालवणी पोलिसांची मोठी कारवाई

    बॉलिवूड विश्वाला हादरवणारी गंभीर घटना समोर आली असून धुरंधर चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नदीम खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबईतील मालाड येथील मालवणी पोलिसांनी कारवाई करत नदीम खानला अटक केली आहे. मनोरंजन विश्वाशी संबंधित व्यक्तीवर असे गंभीर आरोप झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

    Read more