Bofors scam case : बोफोर्स घोटाळा प्रकरणी सीबीआयने अमेरिकेला पाठवले पत्र
बोफोर्स घोटाळा प्रकरणाच्या चौकशीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने अमेरिकेला एक पत्र पाठवले आहे. सीबीआयने अमेरिकेला पाकिस्तानी गुप्तहेर मायकेल हर्शमॅनचा शोध घेण्याचे आणि त्याची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले आहे.