जळगावमध्ये बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत गुलाबराव पाटलांनी खडसेंवर साधला निशाणा ; म्हणाले – ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’
आमचे कोणतीही बाप, दादा ग्रामपंचायतीचे मेंबर नव्हते आणि आम्ही धोकेबाज किंवा गद्दार पण नाही’ असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी खडसेंना टोला लगावला आहे.Gulabrao Patil […]