Saurabh Bharadwaj : सौरभ भारद्वाज यांच्यासह ‘आप’च्या तीन नेत्यांवर FIR दाखल; सांता क्लॉजच्या अपमानाचा आरोप, दिल्ली प्रदूषणावर बनवला होता व्हिडिओ
दिल्ली पोलिसांनी आम आदमी पार्टी (आप) चे नेते सौरभ भारद्वाज, संजय झा आणि आदिल अहमद खान यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. या सर्वांवर ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे.