सावध ऐका पुढल्या हाका : नरिमन पॉइंटसह 80 टक्के दक्षिण मुंबई 2050 पर्यंत पाण्याखाली जाणार, BMC आयुक्त चहल यांचे भाकीत
bmc commissioner Iqbal Singh Chahal : बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई शहराबद्दल अत्यंत भयंकर भविष्यवाणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 2050 पर्यंत […]