विरोधी पक्षांची सोनिया गांधींनी बोलावली बैठक, राष्ट्रीय पर्यायाच्या ब्लू प्रिंटवर चर्चा होण्याची शक्यता
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत पेगासस हेरगिरी आणि महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकारचा वेढा सुरू ठेवण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये आणखी सहकार्य आणि समन्वय साधण्याचा अजेंडा […]