आता फेसबुकही ब्लू टिकसाठीही मोजावे लागणार पैसे : ट्विटरच्या धर्तीवर मेटावर सबस्क्रिप्शन, या आठवड्यात स्कीम लाँच करणार
वृत्तसंस्था कॅलिफोर्निया : आता ट्विटरप्रमाणेच फेसबुकवर ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागतील. मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट करून सबस्क्रिप्शन सेवा सुरू होणार झाल्याची […]