• Download App
    Blue Ghost | The Focus India

    Blue Ghost

    Blue Ghost : खासगी कंपनीचे मून लँडर ब्लू घोस्ट चंद्रावर यशस्वीरीत्या लँड; चंद्रावरील मोठ्या विवराचा शोध घेणार

    अमेरिकन कंपनी फायरफ्लाय एरोस्पेसचे ब्लू घोस्ट लँडर आज म्हणजेच रविवारी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. चंद्रावर पोहोचणारे हे दुसरे खासगी वाहन आहे.

    Read more