The Kashmir Files : प्रत्यक्ष भेटीत पवारांनी दिले आशीर्वाद…, पण नंतर!!; विवेक अग्निहोत्रीने केले “एक्सपोज”!!
प्रतिनिधी मुंबई : “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे वादग्रस्त विधान करतात सिनेमाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने पवारांना “एक्सपोज” केले आहे. […]