हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर भारताने पाकिस्तानला खडसावले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानातील लाहोर येथील महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेबाबत भारताने कठोर भूमिका घेतली असून पाकिस्तानातील हिंदू, शीख आणि अन्य […]