• Download App
    blasphemy | The Focus India

    blasphemy

    पाकिस्तानात ईशनिंदेच्या आरोपावरून निर्घृण हत्या, जमावाने लाठ्या-काठ्यांनी केला हल्ला, इम्रान खान यांच्या सभेतील घटना

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या केली. इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या रॅलीत शनिवारी मर्दान जिल्ह्यात ही […]

    Read more

    पाकिस्तानात चिनी नागरिकावर ईशनिंदेचा आरोप, संतप्त जमावाच्या वेढ्यातून पोलिसांनी केली सुटका

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : आता एका चिनी नागरिकावर पाकिस्तानमध्ये ईशनिंदेचा आरोप करण्यात आला आहे. संतप्त लोकांनी कोहिस्तानमधील चिनी नागरिकांच्या निवासी छावणीला घेराव घातला. पोलिसांनी योग्य क्षणी […]

    Read more

    ईशनिंदा केल्याप्रकरणी पाकिस्तानात फाशीची शिक्षा, कोर्टाने 12 लाखांचा दंडही ठोठावला, व्हॉट्सअॅप ग्रुपवर केला होता मेसेज

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने एका मुस्लिम व्यक्तीला व्हॉट्सअॅप ग्रुपवर निंदनीय टिप्पण्या पोस्ट केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषीला 12 लाख रुपये (1.2 […]

    Read more

    Pakistan Blasphemy : पाकिस्तानमधील सॅमसंग कंपनीवर ईशनिंदेचा आरोप; प्रचंड गोंधळ, 27 कर्मचारी ताब्यात

    स्टार सिटी मॉलमध्ये सॅमसंग कंपनीच्या कर्मचार्‍यांवर ईशनिंदेचा आरोप झाल्यानंतर पाकिस्तानमधील कराचीमध्ये तोडफोड झाली. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या 27 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. कराचीच्या स्टार सिटी मॉलमध्ये बसवण्यात […]

    Read more

    खळबळजनक : पाकिस्तानात सहकारी शिक्षिकेने स्वप्नात ईशनिंदा केल्याचे पाहिले, संतापून तीन जणींनी मिळून केली हत्या

    पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या नावाखाली आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. मात्र यावेळी खून करणाऱ्या महिलांचा दावा आहे की, त्यांनी स्वप्नात शिक्षिकेला ईशनिंदा करताना पाहिले होते. […]

    Read more

    ईशनिंदेच्या आरोपावरून पाकिस्तानमध्ये परदेशी नागरिकाला जीवंत जाळले

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून एका परदेशी नागरिकाची जमावाकडून मारहाण करत क्रूर हत्या करण्यात आली. बेदम मारहाणीनंतरही जमावाचा राग इथेच […]

    Read more